Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनViral Video: अंबानींच्या नव्या सुनेने पहिला गणपती गाजवला! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत राधिका...

Viral Video: अंबानींच्या नव्या सुनेने पहिला गणपती गाजवला! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत राधिका मर्चंट बेभान नाचली

Viral Video: अंबानींच्या नव्या सुनेने पहिला गणपती गाजवला! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत राधिका मर्चंट बेभान नाचली

[ad_1]

Radhika Merchant Dance Video: मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब प्रत्येक सण अतिशय जल्लोषात साजरा करतात. सणाच्या निमित्ताने अंबानी कुटुंब नेहमी एकत्र येत असतं. आता देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखील अंबानी कुटुंब जल्लोष करताना दिसले आहे. या वर्षी अंबानी कुटुंबात अनेक वेळा सेलिब्रेशन होताना पाहायला मिळालं आहे. अनंत अंबानी-राधिक मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळे सोहळे पाहायला मिळाले. आता अंबानींच्या सुनेचा म्हणजेच राधिका मर्चंट हिचा हा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव होता. या सणात राधिका अतिशय उत्साहाने सहभागी झालेली पाहायला मिळाली. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सासू-सुनेचा धमाकेदार डान्स देखील पाहायला मिळाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments