Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मोठी बातमी! समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

[ad_1]

Maharashtra Cabinet Decisions : पुण्यासाठी महत्वाची बातमी आहे. विदर्भात जाण्यासाठी प्रमुख मार्ग असणारा समृद्धी महामार्ग हा पुण्याला जोडला जाणार आहे. पुणे आणि शिरूर दरम्यान, ५३ किमीच्या रस्त्याच्या कामास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. हा सहा पदरी उड्डाण मार्ग असून अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यातील केसनंद येथे हा मार्ग जोडला जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments