Thursday, October 22, 2026
Homeमहाराष्ट्रTitvala: महिला घरातही असुरक्षित! सासरा, दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Titvala: महिला घरातही असुरक्षित! सासरा, दीर आणि मामेभावाकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

[ad_1]

Titvala GangRape News: बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना टिटवाळा परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडिताचा सासरा, दीर आणि मामे भावाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिताचा मामे भाऊ अल्पवयीन असल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments