Thursday, October 22, 2026
Homeमहाराष्ट्रपोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली...

पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजनक माहिती

[ad_1]

पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव अलिशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी अग्रवाल यांना पोलिसांसोबत अन्य अनेक लोकांनी मदत केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर रक्ताचे नुमने बदलण्यात तसेच अन्य काही गोष्टीमध्ये मदत केल्याच्या आरोपात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी केली. या अपघात प्रकरणात आमदार टिंगरे यांचा थेट संबंध असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments