Thursday, October 22, 2026
Homeमहाराष्ट्र"अर्थ खात्यासारखे नालायक खातं नाही"; शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान

“अर्थ खात्यासारखे नालायक खातं नाही”; शिंदे गटातील मंत्र्याचे अजित पवारांबाबत धक्कादायक विधान

[ad_1]

Gulabrao Patil on Finance department : लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगला असतानाच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यांनी अजित पवारांच्या (ajit pawar) अर्थखात्याबाबत उघड नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आले आहे. पाणी पुरवठा विभागाच्या फाईल वारंवार पाठवूनही परत पाठवण्यात आल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी अर्थखाते हे सर्वात नालायक खाते आहे,असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments