Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशआदिवासी महिलेवर बलात्कार व हत्येचा प्रयत्न, संतप्त जमावाने दुकाने आणि घरे जाळली;...

आदिवासी महिलेवर बलात्कार व हत्येचा प्रयत्न, संतप्त जमावाने दुकाने आणि घरे जाळली; संचारबंदी लागू

[ad_1]

तेलंगणातील कुमुराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर शहरात एका रिक्षाचालकाने आदिवासी महिलेवर बलात्कार व तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे जातीय तणाव निर्माण झाला असून प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली आहे. अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जैनूर शहरात कलम १६३ बीएनएसएस अंतर्गत जमावबंदी आदेश जारी करण्यात आले असून या भागात इंटरनेट बंद करण्यात आले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments