Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रात्रीच्या वेळी दुचाकीनं जाणाऱ्या २ महिलांचा रस्ता अडवला, त्यानंतर...; धक्कादायक...

Viral Video: रात्रीच्या वेळी दुचाकीनं जाणाऱ्या २ महिलांचा रस्ता अडवला, त्यानंतर…; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

[ad_1]

Uttarakhand Viral Video: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे रात्रीच्या वेळी दुचाकीने जाणाऱ्या दोन महिलांचा मार्ग पाठलाग करून त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांचे वाहने जप्त करण्यात आली. या घटनेतील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाल्यानंतर पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments