Thursday, October 15, 2026
Homeमहाराष्ट्रराजकोट किल्ला पुतळा प्रकरणी कोल्हापुरात मोठी कारवाई! स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला केली...

राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी कोल्हापुरात मोठी कारवाई! स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला केली अटक

[ad_1]

Sidhudurga Rajkot Fort Case : सिंधुदुर्ग येथील मालवण येथे राजकोटावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हा पुतळा उभरणारा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट असलेला चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रात्री अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments