Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशकोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण: रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर IMA...

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण: रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर IMA ची मोठी कारवाई

[ad_1]

कोलकातामधील ज्या कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या रुग्णालय व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने निलंबित केले आहे. ही कारवाई अशावेळी झाली आहे, जेव्हा केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने आरजी कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या कार्यकाळात रुग्णालयात झालेल्या कथित आर्थिक घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments