Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! तलाठी कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून तलाठ्याची हत्या; हिंगोलीतील घटनेनं...

मोठी बातमी! तलाठी कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून तलाठ्याची हत्या; हिंगोलीतील घटनेनं खळबळ

मोठी बातमी! तलाठी कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून तलाठ्याची हत्या; हिंगोलीतील घटनेनं खळबळ

[ad_1]

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील आडगावामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments