Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशDoctor attack : कोलकातानंतर आता आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ला, केसांना धरून...

Doctor attack : कोलकातानंतर आता आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ला, केसांना धरून ओढले अन्… पाहा VIDEO

[ad_1]

कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर रुग्णालयातच झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. यानंतर डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. संपावर गेलेले डॉक्टर सरकारकडे न्यायासोबतच रुग्णालयात विमानतळांच्या धर्तीवर सुरक्षा पुरवण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवरआंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्वर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेज (SVIMS) च्या कॅज्युअल्टी वार्डात एका रुग्णाकडून महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments