फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा! नवऱ्याच्या हालचालींवर संशय आल्याने पत्नीने पोलिसांसह गाठलं हॉटेल; रुममध्ये 2 तरुणी अन्…

0
1
फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा! नवऱ्याच्या हालचालींवर संशय आल्याने पत्नीने पोलिसांसह गाठलं हॉटेल; रुममध्ये 2 तरुणी अन्…



Extra Marital Affair : नवऱ्याच्या हालचालींवर पत्नीला संशय आला. म्हणून तिने नवरा नेमका काय करतोय याचा छडा लावण्यासाठी एक दिवस त्याचा पाठलाग केला तेही पोलिसांना सोबत घेऊन. तिथे गेल्यावर रुममध्ये आक्षेपार्ह गोष्टी तर दोन तरुणी या…या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. 



Source link