ajit navle slams kangana ranaut : कृषी कायद्यांच्या विरोधात देशात झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्यावर अखिल भारतीय किसान सभेनं तोफ डागली आहे.