Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनSatish Kaushik: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी खळबळजनक खुलासा; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह...

Satish Kaushik: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी खळबळजनक खुलासा; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह औषधे!

Satish Kaushik: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी खळबळजनक खुलासा; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह औषधे!

[ad_1]

दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस आता पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्या पाहुण्यांची यादी तयार करत आहेत. दुसरीकडे, पार्टीत सहभागी असलेल्या व्यावसायिकाचा या प्रकरणातील वाँटेड यादीत समावेश आहे. याच होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी अभिनेते सतीश कौशिष मुंबईहून दिल्लीला आले होते. विकास मालू या मित्राच्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्याचे हे फार्म हाऊस दिल्लीतील बिजवासन येथे आहे. विकास मालूवर एक वर्षाआधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments