Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनAnupam Kher: ‘सतीशला फोन करण्यासाठी अनेकदा मोबाईल हातात घेतला...’; अनुपम खेर झाले...

Anupam Kher: ‘सतीशला फोन करण्यासाठी अनेकदा मोबाईल हातात घेतला…’; अनुपम खेर झाले भावूक! पहा Video

Anupam Kher: ‘सतीशला फोन करण्यासाठी अनेकदा मोबाईल हातात घेतला…’; अनुपम खेर झाले भावूक! पहा Video

[ad_1]

आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदाने सर्वांची मने जिंकणाऱ्या सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या आयुष्यात कधीही न संपणारी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेते अनुपम खेर यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनुपम खेर आता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मित्राच्या आठवणीने सतत त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments