Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रयवतमाळमध्ये 'लाडकी बहीण योजने'च्या प्रचार कार्यक्रमात पारधी महिलांचा मुख्यमंत्र्यांसमोरच राडा, भाषण थांबवलं..

यवतमाळमध्ये ‘लाडकी बहीण योजने’च्या प्रचार कार्यक्रमात पारधी महिलांचा मुख्यमंत्र्यांसमोरच राडा, भाषण थांबवलं..

[ad_1]

राज्य सरकारकडून राज्यभरात लाडकी बहीण योजनेच्या प्रचारार्थ मेळावे घेतले जात आहेत. आज यवतमाळ येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच काही महिलांनी गोंधळ घातल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments