Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: नात्यांचं रक्षण करणाऱ्या सायलीवर पूर्णा आजी झाल्या खूश! नातसुनेला...

Tharala Tar Mag: नात्यांचं रक्षण करणाऱ्या सायलीवर पूर्णा आजी झाल्या खूश! नातसुनेला देणार खास सन्मान

[ad_1]

Tharala Tar Mag 21 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रेक्षकांना एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता रक्षाबंधन सोहळा पार पडताना दिसणार आहे. सुभेदारांच्या घरात प्रतिमा आत्या आल्यामुळे यंदाची रक्षाबंधन खास असणार आहे. गेली अनेक वर्ष प्रताप सुभेदार यांचा हात रिकामाच होता. दर रक्षाबंधनाला त्यांना त्यांच्या बहिणीची खूप आठवण यायची. मात्र, यावेळी त्यांची बहीण घरी परतून आली आहे. पण, तिला काहीच आठवत नसल्याने ती आपल्याला भाऊ म्हणून राखी बांधेल का? असा प्रश्न त्यांना पडला आहे. परंतु, सायली आता प्रतिमा आत्यांना यासाठी तयार करणार आहे. सुभेदार कुटुंबातील नाती सायली घट्ट बांधून ठेवणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments