Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रBadlapur case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम...

Badlapur case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती!

[ad_1]

Ujjwal Nikam to be special public prosecutor in Badlapur case : दहशतवाद आणि बलात्कारासारखी  अनेक मोठे खटले  हाताळून आरोपीना कठोर शिक्षा देणारे वरिष्ठ वकील उज्वल निकम यांची बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  बदलापूर येथील दुर्दैवी घटनेचा जलद गतीने तपास करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments