Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईतील ‘या’ ९४ वर्षे जुन्या रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, १५०० कोटींची तरतूद

मुंबईतील ‘या’ ९४ वर्षे जुन्या रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट, १५०० कोटींची तरतूद

[ad_1]

शतक पूर्ण होण्यास सहा वर्षे कमी असलेल्या मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये अंदाजे दीड हजार कोटी रुपये खर्चून भव्य मेकओव्हर होणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) तयार केलेल्या आराखड्यानुसार ३२.५ एकर जागेच्या स्थानक परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रवासी संख्येत होणारी वाढ, विविध प्रवासी सुविधा, सार्वजनिक वाहतुकीच्या इतर साधनांमध्ये प्रवेश आणि व्यावसायिक आस्थापना आणि कार्यालये असलेल्या गगनचुंबी इमारतींचा समावेश असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments