Tuesday, September 15, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: "झुंड में भेडिये आते हैं, शेर अकेला ही आता...

Bigg Boss Marathi: “झुंड में भेडिये आते हैं, शेर अकेला ही आता है”, रितेश देशमुखने केले सूरज चव्हाणचे कौतुक

[ad_1]

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहेत. कलाकारांसोबतच या शोमध्ये काही किएटर्स देखील सहभागी झाले आहेत. त्यामधील सूरज चव्हाण हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकदम छोट्या गावातून आलेले, दुनियादारी फारशी माहिती नसली तरी माणसं समजणाऱ्या सूरजने बिग बॉसच्या घरात धूमाकूळ घातला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सूरजचे तोंडभरुन कौतुक करताना दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments