Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar Rally : 'अजितदादा आपल्या राष्ट्रवादीत परत या', भरसभेत कार्यकर्त्याचे अजित...

Ajit Pawar Rally : ‘अजितदादा आपल्या राष्ट्रवादीत परत या’, भरसभेत कार्यकर्त्याचे अजित पवारांना साकडे, पाहा VIDEO

[ad_1]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातजन सन्मान यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा मावळमध्ये आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यावेळी एका कार्यकर्त्यानेअजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच झळकवलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले गेले. “एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आवाज अजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत” अशा आशयाचे बॅनर हात घेऊन हा कार्यकर्ता घोषणाबाजी करत होता. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments