Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यातील डॉक्टर उद्यापासून संपावर! ओपीडी बंद तर तातडीच्या सेवा राहणार सुरू, IMA...

राज्यातील डॉक्टर उद्यापासून संपावर! ओपीडी बंद तर तातडीच्या सेवा राहणार सुरू, IMA नं सादर केली मागण्यांची यांदी

[ad_1]

Kolkata rape murder case : कोलकात्यात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. आयएमएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवार, १७ ऑगस्टपासून २५ तासांसाठी हा बंद (Doctor strike) असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments