Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रअल्ला किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात; दोनवरच थांबा, असं...

अल्ला किंवा देवाच्या कृपेने नव्हे, नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात; दोनवरच थांबा, असं का म्हणाले अजित पवार?

[ad_1]

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत लाडक्या बहिणींना प्रेमळ सल्ला दिला आहे. अल्ला किंवा देवाच्या कृपेने मुलं होत नाहीत तर नवऱ्याच्या कृपेने मुलं-बाळं होतात, त्यामुळे दोनवरच थांबा.पुण्यातील मावळमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान यात्रेत महिला मेळावा पार पडला. यावेळी महिलांना संबोधित करताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले. अजित पवारांच्या वक्तव्याने सभास्थळी एकच हशा पिकला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments