Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशमानेचं हाड तुटलेलं, शरीरावर जखमा... सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ

मानेचं हाड तुटलेलं, शरीरावर जखमा… सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने खळबळ

[ad_1]

kolkata Medical Student Death : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातातल्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला ज्यूनिअर डॉक्टराच मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हा मृतदेह सापडला असून त्या रात्री ड्युटीवर पाच शिकावू डॉक्टर होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments