गाझामध्ये नमाज पठण करत असलेल्या पॅलेस्टाईन नागरिकांवर इस्रायलचा हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू

0
1
गाझामध्ये नमाज पठण करत असलेल्या पॅलेस्टाईन नागरिकांवर इस्रायलचा हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू


Israeli Attack Gaza : इस्रायलने गाझामधील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक जण ठार झाले असून डझनभर नागरिक जखमी झाल्याचा दावा गाझा नागरी संरक्षण संस्थेने केला आहे.



Source link