युक्रेनचा रशियावर भयानक हल्ला! २७ ड्रोन पाडले, ३० किमी आत घुसले सैनिक; पुतीन यांची आणीबाणीची घोषणा

0
1
युक्रेनचा रशियावर भयानक हल्ला! २७ ड्रोन पाडले, ३० किमी आत घुसले सैनिक; पुतीन यांची आणीबाणीची घोषणा



russia ukraine war : युक्रेनियन सैन्याच्या मोठ्या प्रमाणावर घुसखोरी लक्षात घेऊन रशियाने कुर्क प्रदेशात आणीबाणी जाहीर केली आहे. युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून यूक्रेनचा हा रशियावरील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.



Source link