Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रnandigram express suicide : नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर...

nandigram express suicide : नंदीग्राम एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या; दादर स्थानकातील घटना

[ad_1]

nandigram express suicide news : काही दिवसांपूर्वी दादर रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसमध्ये सुटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. ही घटना ताजी असतांना, आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. दादर स्थानकावर उभ्या असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments