Sunday, September 13, 2026
Homeसाताराऊन पाऊस वादळ काही असो बौध्द मेळावा होणारच आम्ही येणारच तुफानातील दिवे...

ऊन पाऊस वादळ काही असो बौध्द मेळावा होणारच आम्ही येणारच तुफानातील दिवे आम्ही तुफानातील तुफानातील दिवे

फलटण : फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघ १५ वर्षांपासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघामध्ये अनुसूचित जातींमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध समाज आहे. संसदीय लोकशाहीतील राजकीय प्रतिनिधित्वाची संधी या प्रवर्गातील सर्व जातींना मिळणे अपेक्षित आहे. परंतु मागील ३ पंचवार्षीक म्हणजेच १५ वर्षांपासून येथील प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध समाजाचा उमेदवार निवडणूकींत दिला नाही. राजकीय आरक्षणामध्ये संख्याबहुल बौद्ध समाजाचा आद्याप विचार प्रमुख पक्षांनी केला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विषयावर सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी व आमदारकीसाठी समाजाची भूमिका आणि पुढील दिशा जाहीर करण्यासाठी बौध्द मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी सर्व बौध्द बांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे.

                 शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीम गीतांचा कार्यक्रम                                          .         पार्किग व्यवस्था :-१) डेक्कन चौक (सातारा रोड, गिरवी, विंचुर्णी मार्गे येणारी वाहने) २ यशवंतराव चव्हाण हायस्कूल, (पंढरपूर रोड मार्गे येणारे वाहने)

३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ फलटण, (बारामती व पुणे मार्गे येणारी वाहने.) ४ रामराजे शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर शिंगणापूर रोड, (दहिवडी व शिंगणापूर मार्गे येणारी वाहने)

ऊन पाऊस वादळ काही असो बौध्द मेळावा होणारच आम्ही येणारच तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे

                                                                   चलो फलटण – चलो फलटण

२५ ऑगस्ट २०२४

वार -: रविवारी

वेळ -: दुपारी २.०० वाजता

स्थळ -:भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर चौक.फलटण.

🇪🇺 एकच निर्धार बौध्द आमदार 🇪🇺

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments