[ad_1]
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील अंधेरी येथील निवासस्थानी त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजय कदम यांच्या निधनानं एक हरहुन्नरी आणि विनोदाचं अफलातून टायमिंग साधणारा बादशहा हरपला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
[ad_2]
Source link
