TDM Movie: ‘पिंगळा’ गाणार राजा शिवरायांची गाथा; ‘टीडीएम’मध्ये ऐकायला मिळणार छत्रपतींची गौरवगाथा!

0
1
TDM Movie: ‘पिंगळा’ गाणार राजा शिवरायांची गाथा; ‘टीडीएम’मध्ये ऐकायला मिळणार छत्रपतींची गौरवगाथा!


‘अन पिंगळा गातो, राजा शिवरायांची गाथा’ असे बोल असणाऱ्या आणि दिवसाची सुरुवातच मोहक करणाऱ्या अशा या पिंगळ्याने केलेली राजाची स्तुती नक्कीच कौतुकास्पद आहे. पिंगळ्याने केलेल्या या स्तुतीमध्ये ‘टीडीएम’ चित्रपटाचा मुख्य नायक पृथ्वीराजला त्याच्या कलागुणांना जोपासताना पाहणं ही उत्सुकतेचे ठरतंय. याच चित्रपटातील ‘एक फुल’ या गाण्याने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. आता या चित्रपटातील ‘पिंगळा’ हे मराठी मातीतील असं नवं कोर गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.



Source link