Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनInternational Women's Day: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत साजरा होणार महिला दिन! महिला मंडळींसाठी...

International Women’s Day: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत साजरा होणार महिला दिन! महिला मंडळींसाठी खास सरप्राईज!

International Women’s Day: ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत साजरा होणार महिला दिन! महिला मंडळींसाठी खास सरप्राईज!

[ad_1]

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं जातं. आनंद, विनोद आणि कुटुंबातील हळवे बंध यातून कथानक अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडलं जातं. या मालिकेत जागतिक महिला दिन देखील अशाच हटके पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या मालिकेतील शशांक आणि अपूर्वा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तर, या मालिकेतील कानिटकर कुटुंब देखील प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग बनले आहे. आता प्रेक्षकांना ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या येत्या भागात आणखी मनोरंजक स्टोरी पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments