Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशBangladesh protests : भारतीय ज्योतिषाने ८ महिने आधीच केली होती शेख हसीना...

Bangladesh protests : भारतीय ज्योतिषाने ८ महिने आधीच केली होती शेख हसीना यांच्यासाठी संकटाची भविष्यवाणी !

[ad_1]

या अशांततेदरम्यान एका भारतीय ज्योतिषाने डिसेंबर २०२३ मध्ये शेख हसीना यांच्या स्थितीचा अंदाज वर्तवल्याचे समोर आले आहे. शेख हसीना यांनी मे, जून, जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये सावध गिरी बाळगण्याची गरज आहे, कारण त्यांना हत्येच्या प्रयत्नांना सामोरे जावे लागू शकते, असे ज्योतिषी प्रशांत किणी यांनी म्हटले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments