Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशBangladesh Crisis : नोबेल विजेते मोहम्मद युनूस होणार बांगलादेशच्या प्रभारी सरकारचे सल्लागार,...

Bangladesh Crisis : नोबेल विजेते मोहम्मद युनूस होणार बांगलादेशच्या प्रभारी सरकारचे सल्लागार, पंतप्रधानपदासाठी नाव चर्चेत

[ad_1]

विद्यार्थी चळवळीचे नेते नाहीद इस्लाम, आसिफ मेहमूद, अबू बकर मजुमदार यांनी डॉ. युनूस यांच्या नावाची घोषणा केली. तिघांनीही आज सकाळीच एक व्हिडीओ संदेश जारी करून डॉ. युनूस अंतरिम सरकारची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. दरम्यान, देश सोडून गेलेल्या शेख हसीना यांच्यावर घणाघाती हल्ला करणाऱ्या युनूसचे वक्तव्यही समोर आले आहे. युनूस म्हणाले की, आज देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आहे. शेख हसीना यांच्या काळापर्यंत येथे लोक गुलामासारखे जीवन जगत होते. शेख हसीना यांची वागणूक हुकूमशहासारखी असल्याचे ते म्हणाले. त्यांना संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवायचे होते. आज देशातील जनतेला मोकळा श्वास घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments