Bangladesh crisis : शेख हसीना बांगलादेशातून पळून गेल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या राजवाड्यात घुसून त्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली, भांडी आणि कपडे चोरले. तसेच त्यांच्या बेडरुममध्ये घुसून त्यांच्या बेडवर आराम केला.