Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेसोबत तरुणांचे लज्जास्पद कृत्य, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेसोबत तरुणांचे लज्जास्पद कृत्य, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

पावसाचा जोर कायम असतानाच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये गुंड दुचाकीस्वार आणि महिलांचा छळ करताना दिसत आहेत. लोकांनी कारच्या खिडक्या, वायपर फोडणे, पथदिवे तोडणे, दुचाकीस्वारांना पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर ढकलणे अशा घटनाही उघडकीस आल्या. अशाच एका व्हिडिओत काही जण दुचाकीवरून एक महिला आणि पुरुषाला त्रास देताना दिसत आहेत. या घटना घडत असताना घटनास्थळी एकही पोलिस कर्मचारी दिसला नाही आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रकरण पेटले. गोमतीनगरमध्ये आरोपींविरोधात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात बीएनएस २०२३ च्या कलम १९१ (२), ३ (५), २७२, २८५ आणि ७४ (महिलेचा विनयभंग करण्याशी संबंधित) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केल्यानंतर आणि व्हायरल होऊ लागल्यानंतरच पोलिसांनी कारवाई केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments