[ad_1]
भूवनेश्वरीला हकलले घरातून
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत दुर्गेश्वरी अक्षराला इजा करण्याचा प्रयत्न करते, पण सुदैवाने अक्षरा त्यातून बचावते आणि संपूर्ण प्लान दुर्गेश्वरीवर उलटतो. अक्षरा आणि अधिपती हनीमून वरून कोल्हापुरात परातलेत. घरात आल्यावर अधिपतीला भुवनेश्वरीला घरातून हाकलून दिल्याची घटना कळते.
[ad_2]
Source link
