Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजन'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत...

‘तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते’, उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा

[ad_1]

उत्कर्ष शिंदेचा पाठिंबा

सध्या सोशल मीडियावर सूरज आणि निक्कीचा हा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत सूरजला पाठिंबा दिला आहे. एका यूजरने ‘तू लढ भावा, ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गोलीगत बाद’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘आपला भाऊ गोलीगत, नड तू’ असे म्हटले आहे. दरम्यान, लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेने देखील या प्रोमोवर कमेंट केली आहे. त्याने ‘तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते’ असे म्हणत सूजरला पाठिंबा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments