Tuesday, September 15, 2026
Homeक्रीडानातवानं करून दावलं, समोर आला की मुकाच घेणार… पदकवीर स्वप्नील कुसळे याच्या...

नातवानं करून दावलं, समोर आला की मुकाच घेणार… पदकवीर स्वप्नील कुसळे याच्या आजीचा आनंद गगनात मावेना!

[ad_1]

स्वप्नीलचे वडील सुरेश कुसळे आणि आई अनिता कुसळे यांच्या डोळ्यात आनंदश्रु होते. स्वप्नील इतिहास घडवेल, अशी दोघांनाही खात्री होती. तर स्वप्नीलच्या आजीने खास कोल्हापूरी भाषेत प्रतिक्रिया दिली. स्वप्नीलची आजी म्हणाली, नातवानं करून दावलं, चांगलंच हायं की, आता समोर आल्यावर त्याचा मुकाच घेणार”.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments