Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनAbeer Gulal Serial: श्रीचा जडलाय अगस्त्यवर जीव, 'अबीर गुलाल' मालिकेत रोमांचक वळण

Abeer Gulal Serial: श्रीचा जडलाय अगस्त्यवर जीव, ‘अबीर गुलाल’ मालिकेत रोमांचक वळण

[ad_1]

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरु झाली आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेतील श्री, शुभ्रा आणि अगस्त्य यांचे त्रिकूट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. आता मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. मालिकेत शुभ्रा अगस्त्यच्या प्रेमात वेडी झाली आहे. अगस्त्यचं मन जिंकण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे श्रीला आता सर्वत्र अगस्त्यचा भास होत आहे. श्रीचं विश्व अगस्तच्या भोवताली फिरत असताना अगस्त्य मात्र याबाबत अनभिज्ञ आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments