Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशRSS ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधान विरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं...

RSS ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संघटना, तिच्या विरोधात बोलणं संविधान विरोधी; उपराष्ट्रपतींच्या विधानानं गदारोळ

[ad_1]

RSS ला देशाच्या विकासयात्रेत सहभागी होण्याचा अधिकार

संसदेच्या सदस्यानं नियमांचं उल्लंघन केलं तरच सभापती हस्तक्षेप करू शकतात, हे मला मान्य आहे, परंतु इथं खासदार थेट भारतीय संविधानाच्या विरोधात बोलत आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हे संविधानाचं उल्लंघन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना राष्ट्रीय कल्याणासाठी काम करत आहे. संस्कृतीसाठी योगदान देत आहे, ही आनंदाची बाब आहे आणि असं काम करणाऱ्या कोणत्याही संघटनेचा प्रत्येकानं अभिमान बाळगला पाहिजे, असं धनखड म्हणाले. धनखड यांच्या या वक्तव्यानंतर बहुजन समाज पक्ष व बिजू जनता दलासह सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments