Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनPremachi Gostha: हर्षवर्धनशी लग्न न केल्यामुळे सावनी आली रस्त्यावर, मुक्ताने केला मदतीचा...

Premachi Gostha: हर्षवर्धनशी लग्न न केल्यामुळे सावनी आली रस्त्यावर, मुक्ताने केला मदतीचा हात पुढे

[ad_1]

इंद्राने मिहिकाच्या लगावली कानशि‍लात

मिहिका मुद्दाम हर्षवर्धनला घेऊन सागरच्या घरी जाते. तिचे लग्न झालेले पाहून मिहिरला धक्का बसतो. त्याला विश्वासच बसत नाही. शेवटी मिहिकासाठी आणलेले गिफ्ट हे लग्नाचा आहेर म्हणून देऊन टाकतो. त्यानंतर इंद्रा समोर येते आणि मिहिकाच्या कानशि‍लात लगावते. ती मिहिकाला जाब विचारते, ‘तुला असे वाटत असेल की तुला असे का केलं विचारणारं कोणी नाही. पण मी आहे. तू मुक्ताची बहिण आहेस म्हणून मी लग्नाला तयार झाले होते. पण तू माझ्या मुलाशी चुकीचं वागलीस. तू सावनीसारखी निघालीस’ असे म्हणते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments