Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं...

अजित पवारांचा शिंदे गटाला दे धक्का..! माजी आमदारानं धनुष्यबाण सोडून हाती बांधलं ‘घड्याळ’

[ad_1]

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सध्या जागावाटपावरून एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्नसुरू आहे. त्यातच आज अजित पवार गटाने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments