Monday, September 21, 2026
Homeक्रीडाParis Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती...

Paris Olympics 2024 : नेमबाजांना बंदुका कशा मिळतात? किंमत किती? गोळ्या किती ठेवता येतात, सर्वकाही जाणून घ्या

[ad_1]

गेल्या दोन दशकांत भारतीय नेमबाजांनी जगभरात झेंडा फडकवला आहे, त्यामुळे या खेळाडूंच्या बंदुका खऱ्या आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. बंदूक खरी असेल तर त्यांना परवाना कोण देतो? तो कसा मिळतो? असेही प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments