Monday, September 14, 2026
Homeमनोरंजन'कहो ना प्यार है' गाणं जिथे शूट झालं तिथेच पोहोचले अक्षरा आणि...

‘कहो ना प्यार है’ गाणं जिथे शूट झालं तिथेच पोहोचले अक्षरा आणि अधिपती, फोटो व्हायरल

[ad_1]

अधिपती ही भूमिका मालिकेत हृषिकेश शेलारने साकारली आहे. त्याने थायलंड फिरतानाचा अनुभव सांगितला आहे. “माझी मनापासून इच्छा होती की परदेशात जाऊन शूटिंग करावं. ती इच्छा माझी इथे पूर्ण झाली. मुंबई मध्ये आमची किमान ५०-६० जणांची टीम असते पण थायलंडला आम्ही १५-१६ जणच होतो. तिथे शूटिंगच सगळं सांभाळायला आणि ती एक वेगळीच तारे वरची कसरत होती. नवीन देश आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगची परवानगी काढणे, तिकडच्या भाषेमध्ये संवाद साधून काम करणे अवघड काम होत पण त्यात खूप मज्जा आली. आमची टीम, निर्माते, चॅनल, सर्वच इतके सपोर्टिव्ह आहेत की सगळं छानपणे पार पडलं” असे हृषिकेश म्हणाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments