Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशViral Video: जत्रेत सर्वांसमोर जोडप्याचा रोमान्स, लोक बनवत होते व्हिडिओ, पण तरीही...

Viral Video: जत्रेत सर्वांसमोर जोडप्याचा रोमान्स, लोक बनवत होते व्हिडिओ, पण तरीही ते थांबले नाहीत!

Viral Video: जत्रेत सर्वांसमोर जोडप्याचा रोमान्स, लोक बनवत होते व्हिडिओ, पण तरीही ते थांबले नाहीत!

[ad_1]

मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘देवी नवचंडीच्या नावाखाली या जत्रेत काय चालले आहे, अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे’, असा संताप एका युजरने व्यक्त केला आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘आजकाल सगळीकडे हेच चालले आहे. हे सर्व सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार घडू नये’, यासाठी सरकारने कायदा करावा. आणखी जण म्हणतोय, ‘अशा लोकांवर कोणताही प्रभाव पडत नाही. सरकारने मार्गदर्शक तत्त्वे बनवावीत आणि अशा लोकांविरोधात कारवाई करावी’. एका युजरने असे म्हटले आहे की,’धार्मिक स्थळांचे पबमध्ये रूपांतर केले जात आहे आणि दर्शनाच्या नावाखाली सुट्टी साजरी केली जात आहे. जत्रेत अश्लील कृत्ये होत आहेत, समाज कुठे चालला आहे?’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments