Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रMulund Hit And Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रन! भरधाव ऑडी...

Mulund Hit And Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रन! भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षांना उडवलं! काही प्रवासी गंभीर

Mulund Hit And Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रन! भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षांना उडवलं! काही प्रवासी गंभीर

[ad_1]

मुंबईत वरळी येथे शिवसेना पदाधीकाऱ्याच्या मुलाने त्याच्या आलीशान कारने काही दिवसांपूर्वी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली होती. ही घटना ताजी असतांना मुलुंडमध्ये आज सकाळी आणखी एक हीट अँड रन ची घटना घडली. एका भरधाव ऑडी कारने दोन रिक्षाचालकांना जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. तर रिक्षा चालक आणि प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेत एका रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments