Belapur Waterfall News: सीबीडी बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या ७० पर्यटकांची सुखरूप सुटका

0
3
Belapur Waterfall News: सीबीडी बेलापूर येथील धबधब्यात अडकलेल्या ७० पर्यटकांची सुखरूप सुटका



नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील धबधब्यावर अडकलेल्या ७० पर्यटकांची नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाने सुटका केली.



Source link