Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशbangladesh protests : बांगलादेशात हिंसाचार! संचारबंदी लागू, १०५ जणांचा...

bangladesh protests : बांगलादेशात हिंसाचार! संचारबंदी लागू, १०५ जणांचा मृत्यू, १००० हून अधिक भारतीयांची सुटका

bangladesh protests : बांगलादेशात  हिंसाचार! संचारबंदी लागू,  १०५  जणांचा मृत्यू, १००० हून अधिक भारतीयांची सुटका

[ad_1]

हिंसाचारग्रस्त बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीयांची सुटका –

सुमारे एक हजार भारतीय नागरिक, प्रामुख्याने विद्यार्थी, बांगलादेशातून भूसीमा ओलांडून किंवा विमानाने मायदेशी परतले आहेत. एकूण ७७८ भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आणि सुमारे २०० विद्यार्थी ढाका आणि चटगाव विमानतळावरून दिल्लीत दाखल झाले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments