Friday, October 16, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Rain: नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Nagpur Rain: नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

[ad_1]

नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे. तसेच, स्वतःच्या रक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने विदर्भात हजेरी लावली असून, नागपूरसह अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments