Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनHoli 2023: अनु मलिक ते रिचा चड्ढा; शबाना आझमींच्या होळी पार्टीला कलाकारांची...

Holi 2023: अनु मलिक ते रिचा चड्ढा; शबाना आझमींच्या होळी पार्टीला कलाकारांची हजेरी

Holi 2023: अनु मलिक ते रिचा चड्ढा; शबाना आझमींच्या होळी पार्टीला कलाकारांची हजेरी

[ad_1]

होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावून होळी साजरा करतात. त्यासाठी अनेक कलाकार त्यांच्या घरी पार्टी ठेवतात. अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या घरी होळीनिमित्त पार्टी ठेवली होती. या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments